लाल किल्ल्यावर बालगोपाळांनी महानाटय राजा शिवछत्रपतीच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत पेन्सिल, खडू, कुंचल्याच्या सहाय्याने साकारले त्यांच्या मनातील बालशिववा ते मैनेजमेंट गुरू राजाशिवाजी चे चित्र-विश्व!
ललित कला महाविद्यालयतील प्राध्यापक याप्रंसगी परीक्षक म्हणूत लाभले.त्यांना दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि राजा शिवछत्रपति प्रतिष्ठान च्या वतीने स्वागताध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
ते आले त्यांनी पाहिले त्यांनी साकारले!