राजधानीत राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर जयंती साजरी


राजधानीत राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी दीप्रज्वलन करताना प्रमुख अतिथी लोकसभेच्या अध्यक्षा माननीय सुमित्रा महाजन आणि मेधाविनीच्या कार्यकर्त्या.



दिल्ली प्रांतात राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी लोकसभेच्या अध्यक्षा माननीय सुमित्रा महाजन मेधाविनीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना.



राजधानीत राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी लोकसभेच्या अध्यक्षा माननीय सुमित्रा महाजन मेधाविनीच्या अंकाचे प्रकाशन करताना.