अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द! आजकाल कोणीही नाही वापरत! कृष्णावळ चा अर्थ कांदा! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला, तर तो शंखाती दिसतो... आणि
आडवा चिरला, तर तो चक्राती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.
कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे. पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो..
पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो..
आहे की नै गंमत..
डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे!
कांदा गुणकारी आहे
असाच हा कांदा उन्हासमचिा दिवसान अनिशय गुणकारी आहे. उन्हासमाच प्रखर ऊन शरीरालात्रासदायक नर असनेच त्याउन्हाची बाछाझानी तर रागी झोपमाना मदपामांना कांदा किसून त्याचा रसलावावा बाह्यउपयोग-उन्हात बाहेर पडनाना कांदा दोन भागान चिरून एक भाग सोबन ठेवल्यास अर्धी उष्णना कांदा शोबून धेनो.
याशिवाय आयुर्वेदान कांधाचे खूप गुणधर्म सांगिनामें आहेत. कांदा जो वाणाला स्वादिष्ट कख्यालोबनच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवरकांदा रामबाण उपाय आहे. पांढरा किंवा हिरवा (कांदयाची पान) दोन्ही प्रकार चे कांदे आरोग्यासठि वरदान आहे.
1) शरीरामीत्क रोग प्रतिकारक शक्मी वाढवतो. प्रत्येक भाजीन जवलपास कांदा सकला जानो. त्यानीझ जीवनसत्व क (व्हीटॅमिन सी) शरीरास अपयुक्त असते.
2) कर्करोग प्रतिबंधसाठी उपयुक्त आहे. कांदा अँटिऑक्सिडंट युक्त आहे. कांदमान असैलल्या जीवनसत्वकमुळे प्रतिबंधास मदन हाने.
3) मधूमेहावर गुणकारी उपाय : कांदा मधूमेहाच्या रूग्णांना गुणकारी आहे. शरीरातील इंसुलिनंच प्रमाणं कांधाग्मुकं वाढतं.
सोबतच खभातीन साखरेचं प्रमाण कांदा नियमित ठेवतं.